
आज 7 एप्रिल 2025 रोजी भारतीय शेअर बाजार उघडला तोच मुळी सुमारे 4 टक्के खालच्या पातळीवर. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष श्री. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही कडक टॅरिफ धोरणांची घोषणा केल्यामुळे जागतिक बाजारांमध्ये ट्रेड वॉर सुरू होण्याची भीती निर्माण झाली आणि जगभरातील शेअर बाजार खाली आले.