
Why Stock Market Fall: भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. चौथ्या तिमाहीतील जीडीपी वाढीचे आकडे देखील चांगले आहेत. भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 7.4 टक्के आहे. परंतु या आकड्यांनंतरही, आज शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला नाही आणि सेन्सेक्स-निफ्टी उघडताच कोसळले.