Top 7 IPOs That Made Investors Rich
Sakal
Share Market
Year Ender 2025 : IPO गुंतवणूकदारांची लॉटरी! या वर्षातील टॉप 7 IPO; काहींनी पहिल्याच दिवशी दिला 60% रिटर्न
IPO Return : या वर्षात काही IPO असे ठरले, ज्यांनी लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देत मालामाल केले. Highway Infrastructure IPO ने तर तब्बल 64% रिटर्न दिला.
Best IPO 2025 : 2025 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी चढ-उतारांनी भरलेलं असाल तरी IPO गुंतवणूकदारांसाठी खास ठरलं आहे. या वर्षात मोठ्या प्रमाणात IPO बाजारात आले होते. पण, यातील काही निवडक आयपीओंनी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये चमक आणली तर काहींनी लिस्टिंगच्या दिवशीच मोठा रिटर्न देत गुंतवणूकदारांना मालामाल केलं. यातील सर्वात चांगला रिटर्न देणाऱ्या आयपीओची यादी पाहुयात.
