Zomato: झोमॅटोला मिळाली 803 कोटी रुपयांची कर नोटीस; त्यानंतरही कंपनीचे शेअर्स का वाढले?

Zomato Gets GST Notice: फूड डिलिव्हरी कंपनी Zomatoला वस्तू आणि सेवा कर (GST) विभागाकडून 803.4 कोटी रुपयांची कर मागणी नोटीस मिळाली आहे. कंपनीने गुरुवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली.
Zomato Gets GST Notice
Zomato Gets GST NoticeSakal
Updated on

Zomato Gets GST Notice: फूड डिलिव्हरी कंपनी Zomatoला वस्तू आणि सेवा कर (GST) विभागाकडून 803.4 कोटी रुपयांची कर मागणी नोटीस मिळाली आहे. कंपनीने गुरुवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली. याच्या एका दिवसानंतर, शुक्रवारी सकाळीच BSE सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला होता. त्यानंतरही कंपनीचे शेअर्स आदल्या दिवशीच्या बंद किमतीपेक्षा तेजीसह व्यवहार करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com