स्मार्ट गुंतवणूक : रोखे गुंतवणूक

महागाई, रेपोदर वाढ आणि उलट व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर दीर्घमुदतीच्या रोख्यांपासून दूर राहून अल्पमुदतीचे व फ्लोटिंग रेट रोखे निवडण्याचा सल्ला
Understanding Bond Investments and Interest Rate Dynamics

Understanding Bond Investments and Interest Rate Dynamics

Sakal

Updated on: 

विक्रम अवसरीकर, फायनान्शियल प्लॅनर

दीर्घमुदतीच्या रोख्यांचे (बॉँड) व्याज जास्त असते. कारण जितका दीर्घमुदतीचा विचार तितकी जोखीम जास्त असते. कमी मुदतीच्या रोख्यांवरचे व्याज कमी दराने दिले जाते. कधी कधी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि बाजारात असलेले अतिरिक्त पैसे शोषून घेण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवते, त्यामुळे कमी मुदतीसाठी रोख्यांचे व्याजदर वाढतात. सर्वसाधारणपणे व्याजदर हे कमीकडून जास्त असतात; पण वरच्या परिस्थितीमध्ये ते जास्तीपासून कमी होतात. म्हणजेच उलट होतात, त्यामुळे गुंतवणूकदारांना कमी मुदतीच्या रोख्यांमध्ये जास्त व्याजदर मिळतो. परंतु, व्याजदर वाढलेले असल्याने नजीकच्या काळात उद्योगांना जास्त किमतीने कर्ज घ्यावे लागेल आणि मंदीसदृश वातावरण तयार होईल, असे वाटण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com