गुंतवणुकीची योग्य विभागणी महत्त्वाची!

गुंतवणुकीची योग्य विभागणी महत्त्वाची!

गुंतवणूक करताना जोखीम कमी करून हमखास परतावा मिळवायचा आहे का? मालमत्ता वाटप (Asset Allocation) म्हणजेच गुंतवणुकीचा योग्य तोडगा! जाणून घ्या अधिक माहिती.
Published on

अश्विन शहा - संचालक, पेलिकन इन्व्हेस्टमेंट्स

आज चांगली गुंतवणूक असू शकते, परंतु उद्या ती घसरू शकते. गुंतवणूकदारांना हमखास परतावा मिळवण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी योग्य मार्ग शोधावा लागतो. यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे मालमत्ता वाटप (Asset Allocation).

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com