‘वो सुबह (कभी तो) जरूर आएगी...’

गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने सलग पाच दिवस घसरण अनुभवली. निफ्टी आणि सेन्सेक्स तब्बल २.५% खाली आले. व्याजदर कपात आणि घटती महागाई असूनही बाजाराने कोणतीच सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही.
Stock Market
Stock MarketSakal
Updated on

भूषण महाजन - भांडवली बाजाराचे ज्येष्ठ विश्लेषक

शेअर बाजार गेल्या आठवड्यात पाच दिवस रोजच नवी खालची पातळी गाठत होता. ‘निफ्टी’ व ‘सेन्सेक्स’ आठवडाभरात अडीच टक्के खाली आले. चांगला अर्थसंकल्प, रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजदर, घटती महागाई याचा कोणताच परिणाम बाजारावर झाला नाही. स्मॉल व मिड कॅप शेअरना कुणीच वाली नसल्यासारखे रोजच घरंगळत आहेत. इतके दिवस ताठ मानेने उभा असलेला फार्मा निर्देशांक नम्रपणे खाली आला. सारा शेअर बाजार खाली येत आहे आणि या निर्देशांकाला त्याचे काहीच सोयरसुतक नाही, हे बाजाराला पटले नाही. शुक्रवारचे ‘पॅनिक’ पाहून आता शेअर बाजार किमान तात्पुरत्या ‘बॉटम-आउट’च्या नक्कीच जवळ आला आहे, याची जाणीव होत आहे. याची कारणे नेहमीचीच आहेत-

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com