अर्थवेध: दुख भरे दिन बीते रे भैया...

एफआयआयच्या विक्री माऱ्याने मिड व स्मॉल कॅपमध्ये पडझड, पण जागतिक तणाव शमणे, कच्चे तेल स्वस्त होणे आणि अर्थमंत्र्यांच्या संकेतांमुळे बाजारात ‘अच्छे दिन’ परत येण्याची आशा
Strategic Stock Picking: Ten Core Technical Equities Positioned for Structural Recovery

Strategic Stock Picking: Ten Core Technical Equities Positioned for Structural Recovery

Sakal

Updated on

श्रीनिवास जाखोटिया, रितेश मुथियान, शेअर गुंतवणूकतज्ज्ञ

मागील जवळपास दोन वर्षे शेअर बाजार निर्देशांकात खूप मोठी घट दिसली नसली, तरी अनेक शेअरनी उच्चांकापासून मोठ्या प्रमाणात गटांगळी खाल्ली. ही घसरण २०२६ मध्ये अधिक तीव्र झाली. दर काही वर्षांनी बाजारात मोठी मंदी आलेली ऐतिहासिक आकडेवारी दर्शवते आणि अशा मंदीनंतर आलेली मोठी तेजी ही बाजारावर असलेला गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवते. लेहमन प्रकरण किंवा कोविड महासाथीच्या काळातील घट ही अशा मोठ्या मंदीची उदाहरणे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com