

ensex traded lower on Tuesday
Sakal
Stock Market Today Updates : आजही भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स 150 अंकांनी घसरून 83,820 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 57 अंकांच्या घसरणीसह 25,750 च्या खाली व्यवहार करत होता.