Share Market: शेअर बाजाराची वाटचाल...

Stock Market Outlook Sensex And Nifty Trends To Watch: जागतिक तणाव, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि रुपयाची घसरण यामुळे शेअर बाजारात नैराश्य; तरीही निवडक शेअर्स व शिस्तबद्ध गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याची संधी
Stock Market Today Outlook Sensex Nifty Trends And Key Developments Investors Should Watch In The Indian Share Market

Stock Market Today Outlook Sensex Nifty Trends And Key Developments Investors Should Watch In The Indian Share Market

sakal

Updated on

मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट

गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजाराने जवळपास आठ टक्के उणे परतावा दिला आहे. अमेरिका आणि इराण युद्ध थांबायचे नाव घेत नाही. रुपयाची घसरण चालूच आहे. डॉलर इंडेक्समधील वाढ थांबत नाही. होर्मूझच्या सामुद्रधुनीमधील वातावरण अजूनही तणावाचे असल्यामुळे कच्या तेलाचे भाव पुन्हा १०० डॉलरच्या वर गेली आहे. ही वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com