

kids financial literacy
E sakal
डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
भारतीय संस्कृतीत बचतीचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्थादेखील मजबूत राहते. लहानपणापासून बचतीची सवय लागली, तर मोठेपणी आर्थिक नियोजन करणे सोपे होते. आता आधुनिक काळात लहान मुलांसाठीदेखील विविध योजना उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्यासाठी वेगळी बचत खातीही असतात. अशा आधुनिक पर्यायांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करणे, आर्थिक जागरुकता निर्माण करणे सहजशक्य आहे. भविष्यातील आर्थिक सुदृढ पिढीसाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. त्याविषयी माहिती देणारा हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद…