
Tax Evasion India: भारतातील अतिश्रीमंत वर्ग आपलं उत्पन्न लपवतोय आणि एकूण संपत्तीच्या तुलनेत बराच कमी कर भरत असल्याचा निष्कर्ष एका अहवालातून निघाला आहे. हा अहवाल दुसरंतिसरं कुणी नव्हे तर खुद्द रिझर्व बँकेच्या आर्थिक धोरण समितीचे सदस्य राम सिंग यांच्या संशोधनातून समोर आला आहे. राम सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालकसुद्धा आहेत. भारतीय करप्रणालीसंबंधी काही महत्त्वाची टिप्पणीसुद्धा या अहवालाने केलीय. सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.