Billionaires: वयाच्या 22 व्या वर्षीच भारतीय पठ्ठाने मोडला मार्क झुकरबर्गचा विक्रम! बनला जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश

World’s Billionaires list 2026: सूर्या मिधा आणि त्यांच्या सह-संस्थापकांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवत आतापर्यंतचे सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश बनण्याचा मान मिळवला आहे.
22-Year-Old Surya Midha Breaks Mark Zuckerberg’s Record, Becomes Youngest Self-Made Billionaire

22-Year-Old Surya Midha Breaks Mark Zuckerberg’s Record, Becomes Youngest Self-Made Billionaire

eSakal

Updated on

Surya Midha Billionaires: आज जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जात असताना AI मुळेच 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तब्बल 35 अब्जाधीश निर्माण झाले आहेत. Forbes च्या World’s Billionaires यादीत अशा 35 तरुण अब्जाधीशांचा समावेश झाला असून त्यामध्ये 22 वर्षीय सूर्या मिधा यांचे नाव विशेष चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com