

Income Tax Deadline December
ESakal
डिसेंबर महिना पुन्हा एकदा करदात्यांसाठी गर्दीचा असणार आहे. कारण या काळात आयकर संबंधित अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील. यामध्ये रिटर्न उशिरा भरण्यापासून ते टीडीएस आणि आगाऊ कर भरण्यापर्यंतची कामे समाविष्ट आहेत. जी सर्व करदात्यांनी डिसेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करावीत.