

TCS
SAKAL
TCS Share Price : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) वर DXC टेक्नॉलॉजी (पूर्वीचे CSC) यांच्या ट्रेड-सीक्रेट उल्लंघनाच्या केसचा दबाव आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या अपील न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत TCS वर लावलेला $194 मिलियन (सुमारे ₹1,738 कोटी) दंडाचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे TCS साठी कायदेशीर अडचण आणखी वाढली आहे.