Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

CBDT circulars legal recognition : भारतातील २०२६ च्या अर्थसंकल्पातील प्रस्तावानुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या परिपत्रकांना कायदेशीर बळ दिले जाणार आहे. त्यामुळे कर अधिकारी आणि करकपात करणाऱ्यांना पाळणे आवश्यक असलेल्या नियमांचे पालन सक्तीचे होईल.
CBDT circulars legal recognition

CBDT circulars legal recognition

sakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई- ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए

भारतातील अर्थसंकल्प विधेयक २०२६ मध्ये सुचविण्यात आलेल्या तरतुदीनुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) जारी होणाऱ्या परिपत्रकांना आणि मार्गदर्शक सूचनांना कायद्याचे बळ देण्याचा म्हणजे कायदेशीर मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे त्यांचे स्वरूप केवळ सल्लागार स्वरूपात न राहता कायद्यासारखे पाळायचे नियम/सूचना या स्वरूपात रुपांतरीत होतील. कर अधिकारी, करकपात करणारे आणि करसंकलन करणारे यांच्यावर हे नियम सक्तीने लागू होतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com