Premium|Indian Sectoral Interdependency : भारतीय अर्थव्यवस्थेचे जिवंत जाळे

Stock Market Sector Analysis India : अर्थव्यवस्था म्हणजे केवळ आकडेवारी नसून ते एकमेकांत गुंफलेले एक जिवंत जाळे आहे. फार्मापासून सिमेंटपर्यंत आणि आयटीपासून पॅकेजिंगपर्यंत, प्रत्येक क्षेत्र दुसऱ्यावर कसे अवलंबून असते, याचे रंजक विश्लेषण धनंजयराव आणि छोटूच्या संवादातून उलगडते.
Stock Market Sector Analysis India

Stock Market Sector Analysis India

esakal

Updated on

विक्रम अवसरीकर - vikram.awsarikar@gmail.com

छोटू दार ढकलून आत आला तेव्हा धनंजयराव टेबलावर कोळ्याच्या जाळ्यासारखी अनेक वर्तुळे काढत बसले होते. प्रत्येक वर्तुळावर त्यांनी एक शब्द लिहिला होता, ‘पॉवर’, ‘केमिकल’, ‘फार्मा’, ‘सिमेंट’, ‘बांधकाम’, ‘एफएमसीजी’, ‘आयटी’, ‘बँकिंग’ आणि मध्ये मोठ्या अक्षरात ‘पैसा.’

छोटूने खुर्चीत बसत विचारले, ‘‘आज तर तुम्ही संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विच्छेदन करणार आहात, असे दिसतंय.’’

धनंजयराव हसले, ‘‘तुला वाटतं मी रोज उगाच बोलतो? काल तू म्हणालास ना, सगळं जोडलेलं असतं. आज त्याचा पूर्ण नकाशा काढू.’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com