

History of Artificial Intelligence
esakal
विक्रम अवसरीकर-vikram.awsarikar@gmail.com
सध्या जगभरात सर्वत्र ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय)ची सतत चर्चा सुरू असते. या तंत्रज्ञानाचे फायदे, तोटे, धोके अशा विविध बाजूंनी मतमतांतरे आणि वादविवाज झडत असतात. या ज्वलंत विषयावर काम करणाऱ्या पत्रकार कारेन हावो यांनी लिहिलेल्या ‘एम्पायर ऑफ एआय’ या पुस्तकावर आधारित संवादात्मक लेख...