शेअर बाजार : टिप्स म्युझिक

डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित व्यवसाय आणि मजबूत नफा वाढीमुळे टिप्स इंडस्ट्रीज दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय ठरते आहे.
Share Market
Share Market Sakal
Updated on

भूषण ओक - शेअर बाजार विश्‍लेषक

टिप्स म्युझिक ही भारतातील एक आघाडीची म्युझिक लेबल कंपनी आहे. तिची स्थापना १९८८ मध्ये ‘टिप्स इंडस्ट्रीज लि.’ नावाने झाली होती. ही कंपनी प्रामुख्याने दृकश्राव्य संगीताची निर्मिती, संपादन आणि त्याचे विविध मंचांवर डिजिटल परवान्याद्वारे व्यापारीकरण करते. कंपनीकडे १९८० नंतरच्या ३४ हजारांहून अधिक बहुभाषिक गाण्यांचा समृद्ध संग्रह आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com