
Top up mediclaim policy
E sakal
सुधाकर कुलकर्णी
sbkulkarni.pune@gmail.com
वाढत्या वयात आजारपण, हॉस्पिटलायझेशनची शक्यता वाढलेली असते आणि नेमके याच वेळी आपल्याकडे असलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे कव्हर हे केवळ प्रीमियम परवडत नसल्याने वाढविता येत नाही. मात्र, या समस्येवर टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसी घेऊन मात करता येऊ शकते. वयाच्या ५०-५५ वर्षांनंतर फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे न कव्हर वाढविता ते थ्रेशोल्ड लिमिट ठेवून सात ते दहा लाख रुपयांचे कव्हर असणारी सुपर टॉप-अप पॉलिसी घेतल्याने कव्हरही वाढेल आणि प्रीमियमही कमी द्यावा लागेल. याबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसून येते.