
From Maternity to Cancer Care: Modern Trends in Female Health Insurance
From Maternity to Cancer Care: Modern Trends in Female Health Insurance
How Women Can Choose the Right Health Insurance for Reproductive & Preventive Care
दिनेश मोसमकर
महिलांच्या आरोग्यसेवेच्या गरजा विशिष्ट असतात, त्या पूर्ण करण्यासाठी, आरोग्य विमा योजनांमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. पूर्णपणे महिलांसाठी असलेल्या योजनादेखील आल्या असून, काही योजना महिला आणि पुरुष दोघांसाठीही खुल्या आहेत, मात्र, त्यातही महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. अशा योजनांमुळे महिलांना त्यांच्या आरोग्य समस्यांसाठी चांगली आर्थिक तरतूद उपलब्ध होत आहे.