

Mumbai Crime News: मुंबईतल्या दादर भागात कार्यालय असलेल्या टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांचे ३ हजार कोटी रुपये लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अंदाजे दीड लाख लोकांचे पैसे या कंपनीमध्ये अडकल्याची माहिती आहे.