Investment Portfolio: सर्व गुंतवणुकींचा आढावा एकाच ठिकाणी

One Place to Track Your Investments Returns and Total Wealth: शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने अन् एफडी; सर्व गुंतवणुकींचा आढावा एकाच ठिकाणी
One Place to Review All Your Investments Learn How a Consolidated Investment Portfolio Helps You Track Wealth and Returns

One Place to Review All Your Investments Learn How a Consolidated Investment Portfolio Helps You Track Wealth and Returns

sakal

Updated on: 

-विशाखा बाग, गुंतवणूक सल्लागार

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय)नुकत्याच केलेल्या एका महत्त्वाच्या बदलामुळे गुंतवणूकदारांना आणि बँक ठेवीदारांना त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या बचती, गुंतवणुकी, विमा पॉलिसी आणि पेन्शन योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. एक जानेवारी २०२७ पासून गुंतवणूकदारांना त्यांच्या बँकेतील ठेवी, शेअर बाजार, रोखे बाजार, म्युच्युअल फंड आणि विमा अशा विविध गुंतवणुकीचा आढावा त्यांना मिळणाऱ्या मासिक स्टेटमेंटमध्ये घेता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com