

Planning a Foreign Trip? Don’t Skip Travel Insurance!
E sakal
Travel Smart: Key Benefits and Types of Travel Insurance Explained
सुधाकर कुलकर्णी
sbkulkarni.pune@gmail.com
आजकाल बहुतेकजण वरचेवर प्रवास करीत असतात. यात देशांतर्गत आणि परदेश प्रवासही असतो. मात्र, प्रवासात आजारपण, अपघात, विमान, रेल्वे, बस काही अपरिहार्य कारणाने रद्द होणे, प्रवासाचा कालावधी अनपेक्षितपणे लांबणे, प्रवासात सामान/पासपोर्ट/अन्य महत्त्वाची कागदपत्रे किंवा मौल्यवान वस्तू हरवणे, दुर्दैवी मृत्यू होणे अशा काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. मात्र, त्यासाठी योग्य ती प्रवासी विमा पॉलिसी घेणे गरजेचे असते.