
ULIP Tax Benefits Every Young Investor Should Know
E sakal
ULIP vs Mutual Fund: Which is Better for You?
मोहित गर्ग
‘युलिप’ म्हणजे आयुर्विमा योजना आणि म्युच्युअल फंडांसारख्या गुंतवणुकीचे एकत्रीकरण होय. यामध्ये पाच वर्षांचा ‘लॉक-इन’ कालावधी असतो. जेव्हा ग्राहक ‘युलिप’ पॉलिसी घेतो, तेव्हा विमा कंपनी काही शुल्क वजा करून उर्वरित रक्कम गुंतवणुकीसाठी वापरते आणि ग्राहकाने निवडलेल्या फंडांमध्ये युनिटचे वाटप करते.