Premium|Unclaimed Deposits: भारतीय बँकांमध्ये कित्येक विनादावा ठेवी का पडून आहेत?

RBI DEA fund : ठेवीदारांच्या बँकेकडे जमा असलेल्या आणि कोणीच क्लेम न केलेल्या डिपॉझिट्सविषयी माहिती देणारा सकाळ मनीचा हा विशेष लेख.
Why Unclaimed Deposits Are Increasing in Indian Banks

Why Unclaimed Deposits Are Increasing in Indian Banks

E sakal

Updated on

RBI’s New Guidelines for Dormant Accounts and DEA Fund

अशोक जोशी

ashokjoshi9@yahoo.com

बँकांनी ‘डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस’ फंडात म्हणजे ‘डीईए’ फंडात हस्तांतरित केलेल्या रकमेचे हस्तांतर आणि दावा करण्यासाठी अनुसरण करावयाच्या प्रक्रियेची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे रिझर्व्ह बँकेने नुकतीच जाहीर केली आहेत. ती सर्व बँकांना येत्या एक ऑक्टोबरपासून लागू होत आहेत. त्या निमित्ताने, ठेवीदारांच्या बँकेकडे जमा असलेल्या आणि दावा न केलेल्या ठेवी, ‘डीईए’ योजना आणि उद्गम पोर्टल या ठेवीदारांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या संकल्पनांची माहिती देणारा हा लेख....

भारतीय रिझर्व्ह बँकेने २५ जून २०२५ रोजी एक परिपत्रक जारी केले असून, त्याद्वारे ‘डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस (डीईए) फंड योजना, २०१४’मध्ये (ठेवीदार शिक्षण आणि जागृती निधी योजना, २०१४) बँकांनी डीईए फंडात हस्तांतर केलेल्या रकमेचे हस्तांतर आणि दावा करण्यासाठी अनुसरण करावयाच्या प्रक्रियेची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे डीईए फंड योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व बँकांना (म्हणजे व्यावसायिक बँका- आरआरबी, एलएबी, एसएफबी आणि पीबीसह आणि सर्व सहकारी बँका) एक ऑक्टोबर २०२५ पासून लागू होत आहेत. त्या निमित्ताने ठेवीदारांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या काही संकल्पनांबद्दल जाणून घेऊ या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com