जीएसटी आणि ‘एमआरपी’

"Understanding GST and MRP: ‘एमआरपी’ आधीच पॅकेजवर छापलेली असते, ती पुनर्मुद्रित करणे आणि लाखो वैयक्तिक पॅकेजवर चिकटवणे जवळजवळ अशक्य आहे. यापैकी बहुतेक उत्पादनांमध्ये प्रत्येक पॅकेजचे मूल्य कमी असते; शिवाय ते वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेले असतात. समस्या तत्कालिक असली तरी गंभीर आहे.
"GST and MRP – Understanding the difference to protect consumer rights."

"GST and MRP – Understanding the difference to protect consumer rights."

Sakal

Updated on

-अॅड. गोविंद पटवर्धन, ज्येष्ठ करसल्लागार

व स्तू व सेवाकरातील (जीएसटी)दरकपात स्वागतार्ह आहे. मात्र, त्यामुळे कल्पना न केलेल्या नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. देश जीएसटी सुधारणांचा जल्लोष करीत असताना, व्यावसायिकांना त्याची अंमलबजावणी कशी करायची आणि त्यांच्या व्यवसायांवर काय परिणाम होईल, याची चिंता लागली आहे. एक प्रमुख समस्या म्हणजे कमाल किरकोळ विक्री किमतीबाबतच्या (एमआरपी) नियमाची अंमलबजावणी कशी करायची ही आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com