आयुर्विमा पॉलिसीतील नॉमिनेशन

इन्शुरन्स ॲक्ट १९३८ च्या कलम ३९ मध्ये आयुर्विमा पॉलिसीमध्ये नॉमिनेशन आणि वारसदाराची तरतूद केली आहे. जेव्हा विमाधारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसीचे फायदे प्राप्त करण्यासाठी नॉमिनीची नेमणूक केली जाते, त्याला 'नॉमिनेशन' म्हणतात.
Life Insurance
Life Insurance Sakal
Updated on

दिलीप बार्शीकर - निवृत्त विमा अधिकारी

इन्शुरन्स ॲक्ट १९३८ मधील कलम ३९ मध्ये वारसदार किंवा नॉमिनेशनविषयक सर्व तरतुदी नमूद केलेल्या आहेत. स्वतःच्या जीवितावर आयुर्विमा पॉलिसी घेतलेल्या विमाधारकाला पॉलिसीच्या काळात स्वत:चा मृत्यू झाल्यास पॉलिसीचे आर्थिक लाभ स्वीकारण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करण्याचा हक्क आहे, यालाच ‘नॉमिनेशन’ म्हणतात आणि ज्या व्यक्तीची अशी नेमणूक करण्यात आलेली असते, त्या व्यक्तीला ‘नॉमिनी’ असे म्हणतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com