

Historic Move to Ensure Insurance Coverage for All
Sakal
ॲड. सुनील टाकळकर,ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार
सदेत नुकतेच ‘सबका बीमा, सबकी रक्षा’ (विमा सुधारणा विधेयक २०२५) मंजूर करण्यात आले. सर्वांसाठी २०४७ पर्यंत विमा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सरकारने विमा कायदा १९३८, एलआयसी कायदा १९५६ आणि आयआरडीए कायदा १९९९ या तिन्ही कायद्यांमध्ये बदल केले आहेत.