
Digital Payments India
Sakal
कौस्तुभ केळकर - आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
आजकाल देशात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (यूपीआय) आर्थिक व्यवहार करणे अतिशय सोपे झाले आहे. रोख रक्कम बाळगण्याची जोखीम लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. ‘यूपीआय’द्वारे एक रुपयापासून काही लाख रुपयांपर्यंतच्या रकमांची देवाण-घेवाण