

UPI MDR charge
esakal
Merchant Transaction Fees: व्यापाऱ्यांच्या यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्क १५ ऑक्टोबरला लागू होणार, अशी माहिती होती. परंतु ही तारीख पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे, असं मीडिया रिपोर्टनुसार कळतंय. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनाही याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी यूपीआय शुल्काबाबत चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय.