UPI Now Pay Later

New UPI Feature

Esakal

New UPI Feature : आता अकाऊंट मध्ये पैसे नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य! UPI च नवं फीचर पाहिलंत का? तुम्हाला काय फायदा होणार?

UPI Now Pay Later : आता UPI मध्ये तुम्हाला नवीन फीचर मिळणार जे क्रेडिट कार्ड सारखे काम करणार आहे. NPCI द्वारे केला गेलेल्या हा बादल डिजिटल पेमेंट अधिक सुलभ, लवचिक आणि ग्राहक-मैत्रीपूर्ण बनवण्याच्या दिशेने महत्वाचा ठरणार आहे.
Published on

UPI Now Pay Later : तुमचं कधी कमी बॅलन्समुळे UPI पेमेंट फेल झालं आहे का? असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आपल्या UPI वापरकर्त्यांसाठी एक नवीन आणि अत्यंत उपयुक्त फीचर ‘UPI Now Pay Later’ लॉन्च केले आहे, ज्याला UPI द्वारे प्री-अप्रूव्ड क्रेडिट लाइन म्हणूनही ओळखले जाते. या सुविधेमुळे तुम्हीचे UPI फक्त तुमच्या बँक खात्यापुरते मर्यादित राहणार नाही. गरज पडल्यास तुम्ही बँकेतून पूर्वनिर्धारित क्रेडिटचा वापर करून तात्काळ पेमेंट करू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com