

upi rewards
Sakal
UPI Payments Rewards: UPI व्यवहार आता फक्त पैशांची देवाण-घेवाण राहिलेली नाही, तर अनेक ॲप्स कॅशबॅक, कॉईन्स आणि रिवॉर्ड पॉईंट्स देत वापरकर्त्यांना आकर्षित करत आहेत. रिवॉर्ड्स मिळण्यासाठी आणि कॅशबॅक मिळण्यासाठी कोणता व्यवहार करावा? कोणत्या व्यवहारावर अधिक फायदा मिळतो? याबाबत आता तज्ञांकडून समजून घेऊया.