

UPI Payment Failed Due to Limit? Here’s How to Increase Your UPI Transaction Limit
eSakal
How to Increase UPI Transaction Limit : आज आपल्याकडे डिजिटल पेमेंटच्या युगात UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय व्यवहाराचा मार्ग बनला आहे. आपल्या रोजच्या जीवनात दररोज लाखो लोक शाळेची फी, तिकीट बुकिंग आणि खरेदीसारखे व्यवहार UPI द्वारे करतात. मात्र मोठी रक्कम पाठवताना अनेकदा अॅपवर “Limit Exceeded” असा संदेश दिसतो. तेव्हाच लक्षात येते की UPI व्यवहारांनाही दररोजची ठरलेली मर्यादा असते.