US 100% Tariff: ट्रम्पचा मोठा निर्णय! आयात औषधांवर 100% टॅरिफ; भारतावर काय होणार परिणाम?

US Imposed 100% Tariff on Patented Pharma Import: ट्रम्प प्रशासनाने आता पुन्हा एकदा टॅरिफ वाढविले आहे. यावेळी पेटंट औषधांवर तब्बल 100% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून भारतीय कंपन्यांना त्याचा फटका बसू शकतो.
US Slaps 100% Tariff on Imported Drugs: What It Means for India’s Pharma Industry?

US Slaps 100% Tariff on Imported Drugs: What It Means for India’s Pharma Industry?

eSakal

Updated on

Trump 100% Medicine Tariff: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही परदेशात तयार होणाऱ्या पेटंट औषधांवर तब्बल 100 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याचा आदेश जारी केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि पुरवठा साखळीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com