अर्थवेध : अमेरिका-इराण करार भारतासाठी आर्थिक सुपरसायकल?

अमेरिका-इराण युद्धविरामामुळे कच्च्या तेलाच्या दरात घसरण, महागाईवर लगाम आणि शेअर व रोखे बाजारात तेजीची नवी लाट; भारताच्या जीडीपीला ‘बूस्टर डोस’ मिळण्याची चिन्हे
Macroeconomic Impact: Oil Prices and Fiscal Stability

Macroeconomic Impact: Oil Prices and Fiscal Stability

Sakal

Updated on

गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या युद्धविराम करारामुळे जागतिक भू-राजकीय तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. या सकारात्मक घडामोडींचे जागतिक बाजारपेठेवर दूरगामी परिणाम दिसून येत असून, भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com