US Iran War Ceasefire: युद्ध थांबलं, आता फ्लाइट भाडे कमी होणार का? ऑनलाइन खरेदी स्वस्त होईल का?

US Iran War Ceasefire Impact on Flight Fare and Online Shopping: अमेरिका आणि इराण यांच्यात 15 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळाला आहे
US-Iran Ceasefire: Will Flight Tickets Get Cheaper Now? Big Impact on Online Shopping!

US-Iran Ceasefire: Will Flight Tickets Get Cheaper Now? Big Impact on Online Shopping!

eSakal

Updated on

Ceasefire Impact on Flight Fare and Online Shopping: आज सकाळीच अमेरिका आणि इराण यांच्यातील 15 दिवसांच्या युद्धविरामाने केवळ सैनिकच शांत झाले नाहीत, तर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमतीही घसरल्या आहे. त्यामुळे आता घरातल्या LPG पासून ते विमान तिकिटपर्यंत याचा परिणाम दिसत आहे. तुम्हीही वाढत्या विमान प्रवास खर्चाबाबत चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील ही लक्षणीय घट तुमच्या पुढील विमान प्रवासाच्या आणि ऑनलाइन डिलिव्हरीच्या खर्चाशी थेट संबंधित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com