

What is the Strait of Hormuz and Why It Matters to India’s Economy
eSakal
Strait of Hormuz Impact on India: सध्या पश्चिम आशियात इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढत्या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या 'Strait of Hormuz' (होर्मूझ सामुद्रधुनी) मध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. या तणावामुळे तेल आणि जागतिक ऊर्जा क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.