US National Debt : अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर पार; जगातील महासत्तेसमोर मोठे आर्थिक संकट?

National Debt Crisis : वाढत्या कर्जामुळे सरकारच्या व्याजाच्या खर्चात मोठी वाढ होत असून, व्याजदर वाढल्यास हा आर्थिक बोजा आणखी वाढू शकतो. वाढते कर्ज, महागाई आणि जागतिक आर्थिक जोखमींमुळे अमेरिकन सरकारी रोख्यांवर गुंतवणूकदार अधिक परताव्याची मागणी करत आहेत.
S National Debt Crosses $40 Trillion for the First Time

S National Debt Crosses $40 Trillion for the First Time

esakal

Updated on

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली अमेरिका आता एका नव्या आर्थिक टप्प्यावर पोहोचली आहे. अमेरिकेच्या वित्त विभागाच्या (यूएस ट्रेझरी डिपार्टमेंट) आकडेवारीनुसार, मंगळवारी कामकाजाच्या अखेरीस देशाचे एकूण राष्ट्रीय कर्ज ४०.०४७ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. ही आकडेवारी प्रथमच ४० ट्रिलियनचा टप्पा ओलांडली असून, ती देशासमोर असलेल्या गंभीर आर्थिक आव्हानांची आठवण करून देत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com