

A major correction in the US stock market could initially impact global equities but may create long-term investment opportunities for India.
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
अमेरिकी शेअर बाजाराने गेल्या काही वर्षांत विक्रमी तेजी अनुभवली आहे. मात्र, सध्या बाजाराच्या अतिमूल्यांकनाबाबत गंभीर चिंता आहे. अमेरिकी बाजारात मोठे करेक्शन झाले, तर त्याचे जागतिक परिणाम होतील. मात्र, दीर्घकालीन दृष्टिकोनातून भारतासाठी यात काही महत्त्वाच्या संधीही दडलेल्या आहेत.