

US May Impose 500% Tariff on India Over Russian Oil Imports: Trump Signals Big Move
eSakal
US tariff threat over Russian oil imports by India : भारत आणि अमेरिका यांचे व्यापारी संबंध आणखी ताणण्याची शक्यता आहे. कारण, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नव्या विधेयकाला मान्यता दिली आहे. हे विधेयक म्हणजे "Sanctioning Russia Act of 2025". या विधेयकात रशियाकडून कमी किंमतीत पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्या देशांवर आता अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 500% अतिरिक्त शुल्क(टॅरिफ) लादण्याचा निर्णय घेतला आहे.