

US Work Permit Rules: Trump Ends 540-Day EAD Extension; Could Indian Workers Face Job Disruptions?
eSakal
US employment authorization document rules: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने स्थलांतरितांच्या रोजगाराशी संबंधित नियम अधिक कडक केले आहेत. अमेरिकेच्या गृह विभागाने वर्क परमिटच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेल्या पात्र स्थलांतरितांना मिळणारी स्वयंचलित ५४० दिवसांची मुदतवाढ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.