
डॉ. रामदास महाजन
ramdas_mahajan@rediffmail.com
गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट येत्या ३० ऑगस्ट रोजी वयाची ९५ वर्षे पूर्ण करीत आहेत. जगातील एक अग्रगण्य श्रीमंत व्यक्ती म्हणून आपण सर्व जण त्यांना ओळखतो. हे जरी खरे असले, तरी त्यांची खरी ओळख ते जगत आलेल्या सामान्य आयुष्यात दडली आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवनमूल्यांवर