Premium| Wealth Creation : पैसे कमावताना काय लक्षात ठेवाल?

Financial Wisdom : लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे, ती संयम, मेहनत आणि नीतीची देण आहे. संपत्ती टिकवायची असेल तर तिचा योग्य सन्मान आणि जबाबदारीने वापर गरजेचा आहे.
How to Keep Lakshmi — Wisdom for Lasting Prosperity

How to Keep Lakshmi — Wisdom for Lasting Prosperity

E sakal

Updated on

Ways to earn money and increase Wealth

चकोर गांधी

chakorgandhi@gmail.com

आपल्याकडे लक्ष्मीचे कायम वास्तव्य असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. लक्ष्मी म्हणजे संपत्ती ती आपल्या घरात कायम नांदावी, असे वाटत असेल, तर ती कोणत्या मार्गाने आली आहे, हेदेखील महत्त्वाचे ठरते. लक्ष्मी अनेक मार्गाने येऊ शकते. वडिलोपार्जित, नोकरी, व्यवसाय किंवा सट्टा, जुगार खेळून किंवा बेकायदेशीर कामातूनदेखील येते. दुसऱ्याची संपत्ती हडप करूनही येऊ शकते. परंतु, कर्तृत्वाने आलेली संपत्ती कायम टिकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com