

SEBI’s new Life Cycle Funds automatically shift investments from equities to debt as financial goals approach, helping investors manage risk without frequent portfolio rebalancing.
Sakal
दिनेश शेठ, चार्टर्ड अकाउंटंट-सीए
भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने अलीकडेच लाइफ सायकल फंड या नव्या प्रकारच्या म्युच्युअल फंडांना परवानगी दिली आहे. या फंडांमध्ये गुंतवणुकीचे वाटप (ॲसेट ॲलोकेशन) गुंतवणूकदाराच्या उद्दिष्ट वर्षानुसार आपोआप बदलत जाते.