स्मार्ट माहिती : ‘सीकेवायसी २.०’

सीकेवायसी २.०मुळे बँक, म्युच्युअल फंड, डी-मॅट व विमा व्यवहारांसाठी एकच १४ अंकी युनिक केवायसी आयडी; वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही, वेळ व खर्चात बचत
CKYC 2.0 introduces a single 14-digit KYC ID, enabling customers to complete KYC across banks and financial institutions without repeated documentation.

CKYC 2.0 introduces a single 14-digit KYC ID, enabling customers to complete KYC across banks and financial institutions without repeated documentation.

sakal

Updated on

सुधाकर कुलकर्णी, र्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

सध्या आपल्याला बँकेत खाते उघडताना, म्युच्युअल फंडात प्रथमच गुंतवणूक करताना, डी-मॅट खाते  उघडताना; तसेच विमा पॉलिसी घेताना  प्रत्येक ठिकाणी स्वंतत्र ‘केवायसी’ची  (नो युवर कस्टमर) पूर्तता करावी लागते. मात्र, एक ऑगस्ट २०२६ पासून ‘केवायसी’बाबत एक  मोठा बदल होत असून, यामुळे ग्राहकाला वारंवार ‘केवायसी’ची पूर्तता करावी लागणार नाही. नव्याने सुरू होत असलेल्या ‘सीकेवायसी२.०’ (CKYC २.०) अंतर्गत केंद्रीय नोंदणीकृत संस्थेकडे (CERSAI) तुमचा एकच सेन्ट्रलाइज्ड ‘केवायसी’ डेटाबेस तयार केला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com