Income Tax: भेटवस्तू, कर्जाची नोंद कुठे करावी?

Gifts and Loans Know Where to Report Them in Your ITR: नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटवस्तू, कर्ज, शेतजमीन विक्रीतून आलेली रक्कम यांची नोंद आता ‘उत्पन्नाच्या स्वरूपाच्या नसलेल्या जमा राशी’ या नव्या रकान्यात; चुकीच्या ‘इतर सवलतप्राप्त उत्पन्न’ऐवजी योग्य रिपोर्टिंगला चालना
Income Tax Rules for Gifts and Loans Know Where to Record Them in Your Tax Return and Avoid Reporting Mistakes

Income Tax Rules for Gifts and Loans Know Where to Record Them in Your Tax Return and Avoid Reporting Mistakes

sakal

Updated on

-डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए

प्राप्तिकर विवरणपत्र भरताना, नातेवाइकांकडून मिळालेली भेट व स्तू, घेतलेले किंवा दिलेले कर्ज, किंवा गावाकडच्या शेतजमिनीच्या विक्रीतून आलेले पैसे हे नेमके कुठे दाखवायचे, असा प्रश्‍न अनेक करदात्यांना पडतो. बहुतांश करदाते या रकमा ‘इतर सवलतप्राप्त उत्पन्न’ या रकान्यात दाखवतात. प्राप्तिकर विभागाने आता या अनभिज्ञतेवर तोडगा काढला आहे. मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठीच्या ऑनलाइन फाइलिंग आणि जेसन युटिलिटीमध्ये करमुक्त उत्पन्न शेड्युलमध्ये ‘उत्पन्नाच्या स्वरूपाच्या नसलेल्या जमा राशी’ या नावाचा एक स्वतंत्र रकाना जोडण्यात आला आहे. या सुविधेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com