Ruoming Pang: 1800 कोटींचं पॅकेजही ठरलं कमी! कोण आहेत Ruoming Pang? Google, Meta, Apple आणि OpenAI मध्ये रस्सीखेच; शेवटी कोण जिंकलं?

Ruoming pang OpenAI age : मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीत 1800 कोटींच्या पॅकेजवर काम करणारे AI दिग्गज रुओमिंग पँग यांनी केवळ सात महिन्यांतच मेटा सोडून आता OpenAI या कंपनीत प्रवेश केला आहे.
Who is Ruoming Pang? The AI Engineer Moving from Meta to OpenAI

Who is Ruoming Pang? The AI Engineer Moving from Meta to OpenAI

eSakal

Updated on

Ruoming Pang Salary : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात आघाडी टिकवण्यासाठी जगातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये कुशल तज्ज्ञांना आपल्या कंपनीत आणण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत OpenAI ने महत्त्वाचा गेम खेळला आहे. त्यांनी रुओमिंग पँग यांना आपल्या कंपनीमध्ये सामील करून घेतले आहे. पँग याआधी मेटा कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच मेटाने त्यांना सुमारे 1,800 कोटी रुपयांच्या मोठ्या पॅकेज देते आपल्याकडे घेतले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com