अस्थिर बाजारात ‘एसआयपी’चे महत्त्व

अनिश्चित काळात अनेक गुंतवणूकदार ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’सह (एसआयपी) त्यांची गुंतवणूक तात्पुरती थांबवण्याचा किंवा पुढे सुरू न ठेवण्याचा विचार करतात.
SIP Investment
SIP Investment Sakal
Updated on

संजय खरसिंगे

शेअर बाजारातील अस्थिरतेकडे, विशेषतः अल्पकालीन चढ-उतारांकडे जोखीम म्हणून पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना आता भीती वाटू शकते. अशा अनिश्चित काळात अनेक गुंतवणूकदार ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’सह (एसआयपी) त्यांची गुंतवणूक तात्पुरती थांबवण्याचा किंवा पुढे सुरू न ठेवण्याचा विचार करतात. मात्र, ऐतिहासिक कल आणि तज्ज्ञांचे विश्लेषण असे सुचवते, की बाजार घसरत असताना ‘एसआयपी’ सुरूच ठेवणे हा दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीसाठी धोरणात्मक दृष्टिकोन ठरू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com