

Gold Rate 2 Lakh Prediction
ESakal
२०२५ मध्ये सोने आणि चांदीच्या किमतींनी गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. गेल्या वर्षीच्या शानदार तेजीनंतर आता २०२६ मध्ये सोने कसे चमकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामान्य माणसाला सोने परवडणारे होणार नाही का, की गुंतवणूक करण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे? प्रसिद्ध ज्योतिष्यांनी ग्रहांच्या हालचालींवर आधारित सोन्याच्या भविष्याबद्दल आश्चर्यकारक भाकित केले आहेत.